वैजापूर, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सात ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत वैजापूर तालुक्यात ७१.८० टक्के मतदान झाले सर्वाधिक मतदान वांजरगाव गटात झाले. ७८.६३ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य कोण होणार हे ९ ऑगस्ट रोजी समजणार आहे.
गटानुसार झालेल्या मतदान खालील प्रमाणे
▶ वाकला गट एकूण मतदान ३००४५८ झालेले मतदान २०५५०
▶ बोरसर गट एकूण मतदान २९७७२ झालेले मतदान २०९१८
▶शिऊर गट एकूण मतदान २९९०८ झालेले मतदान २०११०
▶सवंदगाव गट एकूण मतदान २९३९३ झालेले मतदान २१७४९
▶लासुरगाव गट एकूण मतदान २७९४४ झालेले मतदान २०४८६
▶घायगाव गट एकूण मतदान २५५८७ झालेले मतदान १९५१६
▶वांजरगाव गट एकूण मतदान २५३४५ झालेले मतदान १९९२८
▶महालगाव गट एकूण मतदान २५९८१ झालेले मतदान १७८४६
▶एकूण मतदान - दोन लाख २४ हजार ३८८ त्या पैकी १६११०३











